फूलपाखराच्या मागे कितीही धावले
तरीही ते पकडता येत नाही
आणि ते स्वत: येऊन खांद्यावेर बसले
तरी त्याला उडून जा म्हणताही येत नाही...
Subscribe to:
Post Comments (Atom)
आकाशातील लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचे मनातल्या धुसर स्वप्नांचे.. शब्द आहेत माझ्या छोट्य़ा प्रयत्नांचे "शब्द मनीचे फुललेल्या कळीचे"..
0 comments:
Post a Comment