चुलीवर ठेवलेल्या तव्यात पाण्याचा थेंब टाकला
तर चुर्रर्रर्र.. आवाज होऊन तो थेंब आटुन जातो
तसेच तुझ्या तिरस्काराला सामोरे जाऊन
मिही मनातल्या मनात मरुन जातो...
Subscribe to:
Post Comments (Atom)
आकाशातील लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचे मनातल्या धुसर स्वप्नांचे.. शब्द आहेत माझ्या छोट्य़ा प्रयत्नांचे "शब्द मनीचे फुललेल्या कळीचे"..
0 comments:
Post a Comment