माझी सुट्टी
मी गेले होते सुट्टीला
मा्झ्या मामाच्या गावाला
शाळा होती सुरू सोमवारी
पण मामा गेले मुंबईला त्याच वारी
आता जावे म्हणले मंगळवारी
तर आजोबा गेले पुण्याला त्याच वारी
आजीच्या गावची मंडळी आली सारी
मग जायचे कसे बुधवारी?
आता गुरुवार ,शुक्रवार, शनिवार
आजी गेली रुसून , मामी बसली फुगुन
कोणच नाही सोडवायला
मी जाऊ कशी शाळेला???
Friday, November 28, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)

0 comments:
Post a Comment