Friday, September 3, 2010

मुगाचे धीरडे :

साहित्य : १/२ वाटी मुगाची दल , १ वाटी तांदूळ , आले-लसूण पेस्ट १ चमचा , ओळी मिरची , कोठीबीर, ओवा, जिरे, थोडासा गरम मसाला , कॅनडा.
कृती : प्रथम मूग दल व तांदूळ ४ ते ५ तास भिजत घालावेत . त्यानंटेर ते चांगले धुवून त्याचे वाटण तयार करावे .
तयार वतनात जिरे, हिरवी मिरची चिरून , कॅनडा बारीक चिरून, ओवा , मीठ , कोत्तीबीर ओ थोडासा गरम मसाला टाकून
ते चांगले एकजीव करून घ्यावे व गरम तव्यावेर किवा पनवेर त्याचे धीरडे घालून ते चांगले खरपूस भाजून घ्यावे व
खोबर्यच्या चटणीबरोबर खयला द्यावे

3 comments:

प्रदीप पोवार. Pradeep Powar said...

खुपच छान आणि कोल्हापुरातील कोणी सुगरण जर या रेसीपीज वाचून तसे पदार्थ तयार करेल तर आनखीनच उत्तम. आजच माझ्या बायकोला याबद्दल सांगेन.

प्रदीप पोवार. Pradeep Powar said...

थोडे आनखी विस्ताराने लिहले असते तर खुपच बरे झाले असते. वाचतानाही चव आली असती. स्पेलिंग मिस्टेकही चवीपुरत्या आहेत. मुद्दामच ठेवल्या आहेत का?

jyoti said...

thank u . i will try my better